Aaryans World School presents "World Of Wings"

 

परदेशी पक्षी आणि माशांचे पुण्यात प्रदर्शनात!


पुणे येथील आर्यन वर्ल्ड शाळेने भारतातील पहिले ‘वर्ल्ड ऑफ विंग्ज २०१७’ हे अनोखे असे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यात १५० परदेशी पक्षी आणि ५० जातींचे मासे यांचा समावेश असणार आहे. त्याशिवाय ‘विंग्ज ऑफ स्काय आणि वॉटर’च्या कित्येक जाती पहिल्यांदाच पुणे येथील या प्रदर्शनात असणार आहेत.

 

 हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा हॉल, स्वारगेट, पुणे येथे २५ ते २९ ऑक्टोबर २०१७ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे आणि ते दररोज खुले असणार आहे.

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री संभाजीराजे भोसले हे २५ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता करणार आहेत. या पवित्र क्षणी गडकिल्ले आणि त्यांच्या कथांची आणि संवार्धानांची पुस्तके दुर्गवीर प्रतिष्ठानला सुपूर्द केली जातील. पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यासुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत. आयोजकांच्या म्हणण्यानुसार या प्रदर्शनात परदेशी पक्षांच्या १५० जाती आणि माशांच्या ५० जाती असतील. त्याशिवाय लोकांकडून दुर्लक्षित पक्षी आणि प्राणीसुद्धा या प्रदर्शनात असतील.

 

हे प्रदर्शन सर्व दिवशी सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत खुले राहील.

 

 

AFRICAN LOVEBIRDS

 

COCKATOO

 

COCKATOO YELLOW SALMON

 

DUCKS

 

FISH

 

GOLDEN & BLUE MACAW

 

JENDEY CONURE

 

PARROTS

 

PIGEONS

 

RAINBOW LORIKEET

 

Scarlet MACAW

 

SPARROW

 

SUN CONURE

 

TOUCAN

 

 

Additional information